बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले, 5 जणांचा मृत्यू; नंदुरबारमधील भयावह घटना

Nandurbar Accident: चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Continues below advertisement

Nandurbar Accident

Continues below advertisement
1/7
ऐन भाऊबीजच्या दिवशी नंदुरबादमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. (Image Credit-ABP)
2/7
नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात घडल्याची घटना समोर आल आहे. (Image Credit-ABP)
3/7
भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले. (Image Credit-ABP)
4/7
सदर अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.(Image Credit-ABP)
5/7
चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.(Image Credit-ABP)
Continues below advertisement
6/7
जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Image Credit-ABP)
7/7
अपघातात चार चाकी वाहनांसह मोटरसायकलींचा चुराडा झाल्याचं दिसून येत आहे.(Image Credit-ABP)
Sponsored Links by Taboola