तापमानाचा पारा वाढला, ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी चक्क घ्यावा लागतोय कुलर्सचा आधार; पाहा PHOTOS

Nanded News : नांदेडमध्ये वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Nanded News

Continues below advertisement
1/10
नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे.
2/10
तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे.
3/10
वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
4/10
उन्हाची तीव्रता वाढली की विद्युत ट्रान्सफॉर्मरचे तापमान देखील वाढते.
5/10
ट्रान्सफॉर्मरचे तापमान 70 अंशावर गेले की विद्युत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो.
Continues below advertisement
6/10
शिवाय ट्रान्सफॉर्मर पेट घेण्याची शक्यता असते.
7/10
त्यामुळे उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कुलरचे वापर सुरू आहे.
8/10
जिल्ह्यातील दीडशे विद्युत उपकेंद्रात सध्या कुलरचा वापर सुरू आहे.
9/10
कुलरमुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान 60 अंशांखाली असते.
10/10
त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होत असतो.
Sponsored Links by Taboola