PHOTO : नांदेडमध्ये पोलीस-खाजगी वाहनांची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
नांदेडमध्ये पोलिसांच्या जीपची खाजगी ओमनी गाडीसोबत आमनेसामने धडक झाली. त्यात खाजगी गाडीचा चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Nanded Police Private Vehicle Accident
1/8
नांदेडमध्ये पोलिसांच्या जीपची खाजगी ओमनी गाडीसोबत आमनेसामने धडक झाली.
2/8
त्यात खाजगी गाडीचा चालकाचा जागीच मृत्यू झाला.
3/8
तर या अपघातात डीवायएसपी यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
4/8
नांदेड-देगलूर रस्त्यावर रामतीर्थ गावाजवळ हा अपघात झाला.
5/8
यातील जखमीवर नायगांवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
6/8
अपघातग्रस्त दोन्ही वाहने भरधाव वेगात होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
7/8
या अपघातात ओमनी कारचं मोठं नुकसान झालं आहे.
8/8
धडक एवढी भीषण होती ओमनी कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Published at : 17 Jun 2023 10:05 AM (IST)