Renuka Mata Temple : माहूरच्या रेणुकामाता मंदिराच्या दानपेटीत भरभरुन दान, लाखोंचा ऐवज जमा
अभिषेक एकबोटे, एबीपी माझा
Updated at:
15 Jun 2023 11:04 AM (IST)

1
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ माहूर इथल्या रेणुका माता मंदिरातील भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
माहूरच्या दानपेटीत एका महिन्यात तब्बल 22 लाख रुपयांचे ऐवज जमा झाला आहे.

3
दर महिन्याला रेणुका माता मंदिरातील दान पेटीतील ऐवजासह रोख रक्कम मोजणी मंदिर प्रशासनाकडून केली केली जाते.
4
यावेळी झालेल्या मोजणीत 10 लाख 18 हजार 635 रुपये रोख रक्कम आहे.
5
तर सोने 150 ग्रॅम 800 मिली, चांदी 4 किलो 635 ग्रॅम असा तब्बल 22 लाखांचा ऐवज भाविकांकडून दान करण्यात आला आहे.
6
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे माहूरला भाविकांची गर्दी असून त्यातून दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली आहे.