Photo: नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला; अनेक भाग जलमय
Nanded News
1/6
नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा रिमझिम
2/6
सखल भागात पाणी साचले, अनेक भाग जलमय
3/6
पावसाने पुन्हा नागरिकांची दाणादाण उडवली
4/6
शहरातील रस्त्यांवर सुद्धा पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
5/6
आठवड्या पहिल्याच्या दिवशी आलेल्या पावसाचा फटका कामावर जाणाऱ्यांना बसलाय.
6/6
रस्त्यांवर तुंबत असलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेबद्दल संताप पाहायला मिळतोय.
Published at : 18 Jul 2022 12:49 PM (IST)