Photo: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; शहरातील रस्ते पाण्याखाली, गावांमध्येही शिरले पाणी
nanded rain
1/6
काल मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजलाय.
2/6
शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आहे.
3/6
अर्धापुर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
4/6
आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, राज्य महामार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आलाय.
5/6
नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे.
6/6
ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
Published at : 09 Jul 2022 03:57 PM (IST)