Nagpur Leopard : नागपूरच्या भर वस्तीतील इमारतीच्या तळमजल्यावर बिबट्या शिरला; पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन

Nagpur Leopard: राज्यातील अनेक शहरी भागात बिबट्या आढळून येत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशातच नागपूरच्या भांडेवाडी परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावर बिबट शिरल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

Nagpur Leopard

Continues below advertisement
1/5
Nagpur Leopard: राज्यातील अनेक शहरी भागात बिबट्या आढळून येत असल्याच्या घटना समोर येत आहे.
2/5
अशातच नागपूरच्या भांडेवाडी परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावर बिबट शिरल्याची माहिती समोर आली आहे.
3/5
स्थानिक नागरिकांनी बिबट पाहिल्यानंतर त्याची सूचना पोलीस तसेच वन विभागाला दिली असून पोलीस आणि वन विभागाची रेस्क्यू टीम त्या परिसरात पोहोचली आहे.
4/5
बिबट पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्या भागात गर्दी केली आहे.
5/5
सध्या पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र भर वस्तीत बिबट्या शिरल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola