4212 रुबिक क्यूबद्वारे सर्वात मोठी साईंची प्रतिमा, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
रुबिक क्यूबच्या माध्यमातून साकारली भारतातील सर्वात मोठी प्रतिमा... इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
shirdi
1/6
रुबिक क्यूब म्हंटल की लहान मुलांपासून आबालवृद्धांसाठी बुद्धीचा एक खेळ.. मात्र याच खेळाला कलेची जोड दिली तर वेगळा आविष्कार निर्माण होतो याचा प्रत्यय आलाय साईंच्या शिर्डीत...
2/6
रुबिक क्यूबच्या माध्यमातून भारतातील आतपर्यंतची सर्वात मोठी साईंची प्रतिमा तयार केली.
3/6
मुंबईतील एका कलाकाराने शिर्डीतील साइतिर्थ या थीम पार्क मध्ये साईंची प्रतिमा तयार केली.
4/6
4 दिवसात साकारलेल्या या प्रतिमेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आलीय..
5/6
शिर्डी मधील साइतिर्थ पार्क याठिकाणी 1212 रुबिक क्यूबचा वापर करून 4 दिवसात साईबाबांची अप्रतिम साई प्रतिमा साकारण्यात आलीये..
6/6
15 फूट रुंद आणि 15 फूट उंच अशी रुबिक क्यूबपासून बनवलेली ही साईबाबांची भारतातील आतापर्यंत सर्वात मोठी प्रतिमा ठरली आहे.. मुंबई येथील तन्मय प्रभू या तरुणाने साकारलेल्या कलाकृतीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीये..
Published at : 23 Mar 2023 09:05 PM (IST)
Tags :
Shirdi