Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्र्यांनी दिला 'सागर' वरील बाप्पाला निरोप!

Devendra Fadnavis

1/9
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बाप्पा विराजमान झाले होते.
2/9
आज अनंत चतुर्दशी निमित्त सागर बंगल्यावरी बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आले.
3/9
पर्यावणाला हानी पोहचु नये म्हणून या बाप्पांचं महानगरपालिकेच्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आलं.
4/9
यावेळी अमृता फडणवीस देखील त्याच्यासोबत होत्या.
5/9
‘सागर’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बाप्पाना निरोप दिला.
6/9
याचे फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.
7/9
यावेळी 'गणरायाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले' अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली.
8/9
त्यासोबतच 'बाप्पाचा आशीर्वाद सदैव सोबत असेल याच विश्वासाने पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू' असंही ते म्हणाले.
9/9
‘सागर’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी आज लाडक्या गणरायाचे कुटुंबीयांसोबत, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले.
Sponsored Links by Taboola