Thackeray Group BMC Morcha: ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच वातावरण तापलं; 'सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या', मुंबई पालिकेच्या आवारात फलक झळकले
Thackeray Group BMC Morcha: आज 1 जुलै... ठाकरे गटाकडून महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
Thackeray Group BMC Morcha | Aaditya Thackeray | Sushant Singh Rajput
1/9
माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचा हा मोर्चा महापालिकेच्या दिशेनं कूच करणार आहे.
2/9
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून मोर्चाची हाक देण्यात आली आहे.
3/9
आदित्य ठाकरेंच्या मोर्चा आधीच वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
4/9
मुंबई महानगर पालिकेच्या आवारात 'सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या', अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.
5/9
सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी 'सुशांत सिंह राजपुतला न्याय द्या', अशी मागणी हे फलक लावून केली आहे.
6/9
आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं देखील या बॅनरवर छापण्यात आलं आहे.
7/9
image 7
8/9
सुशांत सिंह राजपूतसोबतच दिशा सालियानलाही न्याय द्या, अशा आशयाचे बॅनर्स झळकवण्यात आले आहेत.
9/9
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या आवारासोबतच मुंबई इतरत्रही बॅनर्स झळकवण्यात आले आहेत.
Published at : 01 Jul 2023 09:18 AM (IST)