Farmers: आमच्या किडन्या घ्या! पण खत-बीयाणं घेण्यासाठी पैसे द्या; गोरेगाव शिवारातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात मागणी
Farmers: शेतात उत्पन्न झालं नाही. तर अगोदर घेतलेलं पीक कर्ज फेडायचं कसं? बँकेकडे शेतकरी गेले असता बँक अगोदरच कर्ज असल्यामुळे नवीन कर्ज देत नाहीत.
Farmers
1/5
मागील तीन वर्षापासून सातत्याने शेतीच्या पिकांना फटका बसतोय कधी जास्त पाऊस तर कधी पाऊस वेळेत पडत नाही यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
2/5
तर दुसरीकडे आता पेरणीची वेळ जवळ आली आहे शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची काम पूर्ण झाली आहे. खत बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत.
3/5
शेतात उत्पन्न झालं नाही. तर अगोदर घेतलेलं पीक कर्ज फेडायचं कसं? बँकेकडे शेतकरी गेले असता बँक अगोदरच कर्ज असल्यामुळे नवीन कर्ज देत नाहीत.
4/5
शिवाय कर्जाचे पुनर्गठण सुद्धा केलं जात नाही, हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत फक्त 12 टक्के इतकं पीक कर्ज वाटप झालं आहे.4
5/5
त्यामुळे बँकांच्या उदासीनतेचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय परिणामी हातबल झालेल्या ताकतोडा शिवारातील शेतकऱ्यांनी आमच्या किडन्या घ्या पण पैसे द्या अशी मागणी केली आहे सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन देत मागणी करण्यात आली आहे.
Published at : 07 Jun 2025 07:49 AM (IST)
Tags :
Farmers