Sanjay Raut Granted Bail: संजय राऊत तुरुंगा बाहेर!

संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. संजय राऊत यांना जमीन मिळाल्यानंतर ठाकरे गटामध्ये नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

Sanjay Raut Granted Bail

Continues below advertisement
1/9
आलोय बाहेर... आम्ही लढणारे आहोत... लढत राहू; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
2/9
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे
3/9
मात्र ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे
4/9
संजय राऊतांवर आरोप काय? ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती
5/9
त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Continues below advertisement
6/9
तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे.
7/9
संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते.
8/9
त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते.
9/9
आलोय बाहेर... आम्ही लढणारे आहोत... लढत राहू; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sponsored Links by Taboola