मुंबई : रणजी चषकाच्या (Ranji Cup 2024) अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवला
Ranji Cup 2024: मुंबईच्या धुरंधरांनी धडाकेबाज कामगिरी करत विदर्भावर मात केली आणि 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं.

Ranji Cup 2024: मुंबईच्या धुरंधरांनी धडाकेबाज कामगिरी करत विदर्भावर मात केली आणि 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं.
1/10
मुंबई : रणजी चषकाच्या (Ranji Cup 2024) अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवला
2/10
अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) मुंबई संघानं चषकावर नाव कोरलं.
3/10
आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरनं ( Akshay Wadkar) झुंजार शतकी खेळी करुन डाव सावरला.
4/10
त्याला हर्ष दुबेनं (Harsh Dubey) 65 धावा करुन भरभक्कम साथ दिली.
5/10
अक्षय वाडकरने झुंजार 102 तर हर्ष दुबेने 65 धावांची चिवट खेळी केली .
6/10
उपहारानंतर 5 बाद 333 वरुन विदर्भने खेळाला सुरुवात केली.
7/10
मात्र तनुश कोटियनने अक्षय वाडकरला मात देऊन मुंबईने विजयाच्या दिशेने कूच केली.
8/10
यानंतर मग तुषार देशपांडेने हर्ष दुबे आणि आदित्य सरवटे यांना बाद करुन विदर्भला आणखी धक्के दिले.
9/10
त्यामुळे विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356 अशी झाली.
10/10
आणि मुंबईचा विजय सुकर झाला .
Published at : 14 Mar 2024 01:58 PM (IST)