Raj Thackeray : राज ठाकरेंच्या हस्ते SRA प्रकल्पाचं भूमिपूजन, भांडुपमध्ये पार पडला कार्यक्रम
Raj Thackeray SRA Bhoomipoojan : भांडुपमध्ये एसआरए प्रकल्पाचं भूमिपूजन, राज ठाकरेंची कार्यक्रमाला उपस्थिती.
Raj Thackeray SRA Bhoomipujan
1/10
भांडुपमध्ये आज एसआरएचं भूमिपूजन पार पडलं.
2/10
एसआरएचं भूमिपूजनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
3/10
भांडुपमध्ये एसआरए प्रकल्पाचं भूमिपूजन होतं, यानिमित्ताने राज ठाकरे येथे आले होते.
4/10
राज ठाकरेंची कार्यक्रमाला उपस्थिती असल्याने मोठ्या संख्येने मनसैनिक आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.
5/10
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भांडुप दौरा केला.
6/10
भांडुप येथील एसआरए प्रकल्पाचे भूमिपूजन हे राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
7/10
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे सध्या भांडूपमध्ये दाखल झाले होते.
8/10
या कार्यक्रमस्थळी मनसेचे अनेक कार्यकर्ते दाखल झाले होते.
9/10
राज ठाकरे यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी अनेक मनसैनिक आणि स्थानिक भांडप येथे दाखल झाले होते.
10/10
राज ठाकरे यांच्या हस्ते SRA प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलं.
Published at : 22 Jan 2023 03:02 PM (IST)