PM Narendra Modi : कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा

PM Narendra Modi : कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा

Pm Narendra Modi visit Navi mumbai inaugurate Atal Setu Uttran Railway Over Bridge

1/9
४.१५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत,३० हजार ५०० कोटींच्या कामांचं उद्घाटन, भूमिपूजन
2/9
शिवडी-न्हावा शेवा समुद्री मार्गाचं होणार लोकार्पण, मुंबई-नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू
3/9
१७ हजार ८०० कोटी खर्चून उभारला अटल सेतू २०१६ साली मोदींनीच केलं होतं पुलाचं भूमिपूजन
4/9
२ हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन, खारकोपर ते उरण रेल्वेसेवेचं मोदींकडून उद्घाटन
5/9
ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन,बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गाचे औपचारिक लोकार्पण
6/9
ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह भूमिगत मार्गाचं भूमिपूजन,पालघरसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ
7/9
सीप्झ सेझमधल्या भारत रत्नम सेंटरचं उद्घाटन,सीपझ सेझमध्ये जेम्स, ज्वेलरी निर्मिती केंद्राचं उद्घाटन
8/9
नमो महिला सशक्तीकरण योजनेचं उद्घाटन,हे रस्ते बंद,पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर अवजड वाहतूक बंद
9/9
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अवजड वाहतूक बंद,कुलाबा भागातील रस्त्यांवरील दुकानं बंद राहणार
Sponsored Links by Taboola