PHOTO: पंतप्रधानांच्या स्वागताला मुंबईनगरी सजली, रांगोळ्या अन् फुलांची आरास - पाहा खास फोटो
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
19 Jan 2023 04:56 PM (IST)
1
मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुंबईनगरी सजली आहे. मेट्रोचं उद्घाटन आज मुंबईत मोदींच्या हस्ते होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वेस्टर्न मेट्रो हायवे स्टेशन तसेच नवं गुंदवली स्टेशन फुलांनी सजवण्यात आलं आहे.
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई विमानतळावर थोड्याच वेळात आगमन होणार आहे.
4
त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील काही प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.
6
त्यानंतर बीकेसी येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे.
7
या सभेसाठी भाजपसह शिंदे गटाने देखील जय्यत तयारी केली आहे.
8
सभेच्या निमित्ताने भाजप व शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
9
कार्यक्रमस्थळी अशी भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे
10
image 10