Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे ड्रोन व्हिजुअल

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली आहे.

Continues below advertisement

Mumbai Goa Highway

Continues below advertisement
1/8
अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे.
2/8
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील चौपदरीकरणात येणारी बांधकामे हटवून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
3/8
या संपूर्ण महामार्गावरील चौपदरीकरणाची दृष्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत.
4/8
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात अनेक अडथळे आले. त्यामुळे कित्येक वर्षांपासून महामार्गावरील कामे रखडली.
5/8
पण आता याच रखडलेल्या कामाने गती घेतलेली आहे.
Continues below advertisement
6/8
तालुक्यातील महामार्गावरील सावर्डे गावाचे चौपदरीकरणाचे काम गेले तीन वर्ष रखडलेले होते. त्यावर स्थानिक आमदार शेखर निकम यांनी तोडगा काढून रखडलेल्या कामाला चार दिवसांपूर्वी सुरुवात झाली.
7/8
या गावातील रुंदीकरणात येणारी अनधिकृत बांधकामे हटवून रस्ता साफ करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तेथील ड्रोन दृष्यांच्या माध्यमातून ही दृष्य टिपण्यात आली आहेत.
8/8
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.
Sponsored Links by Taboola