Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, सहा जणांचा मृत्यू!
ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. (Photo PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Photo PTI)
ही इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. (Photo PTI)
या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Photo PTI)
तर या घटनेत 22 जण जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. (Photo PTI)
आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. (Photo PTI)
पावणे आठच्या सुमारास ही आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली. (Photo PTI)
आग लागल्यानंतर पूर्ण लाईट इमारतीची गेली. बाहेर पाहिलं तर मोठ्या धूर पाहायला मिळत होता आणि आग लागल्याची माहिती मिळताच सगळेजण इमारतीच्या खाली आले. (Photo PTI)
प्रत्येक मजल्यावर सहा घर आहेत. या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे 20 ते 22 रहिवासी राहात असतील. (Photo PTI)