Mumbai Fire News: लालबागमधील वन अविघ्न पार्कवर पुन्हा आगीचं 'विघ्न'; शॉर्ट सर्किटमुळं दुर्घटना घडल्याचा अंदाज
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
15 Dec 2022 12:17 PM (IST)
1
मुंबईतील लालबागमधील टोलेजंग इमारत वन अविघ्न पार्कला पुन्हा आग.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
35व्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग.
3
अग्निशमन दलाला लेव्हल 1 चा कॉल देण्यात आलेला.
4
अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश.
5
वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील गगनचुंबी इमारत.
6
ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे.
7
इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत.
8
मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे.
9
ऑक्टोबरमध्येही लागली होती या इमारतील आग.
10
यापूर्वी लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.