Dahi Handi 2025 Govinda: मुंबईतल्या दोन मंडळांनी सकाळीच 9 थर लावले, जय जवानचे चार एक्के लागले, पण उतरताना पाय सटकला अन्...

Dahi Handi 2025 Govinda: मुंबईत दहीडंही उत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात लाखोंच्या हंड्या, जय जवान पथकाचा पहिला प्रयत्न फसला, उतरताना पडले

Continues below advertisement

Dahi Handi 2025 Govinda

Continues below advertisement
1/16
यंदाच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंद पथकाने नऊ थर रचण्याचा पराक्रम केला.
2/16
आर्यन्स गोविंदा पथकाने नऊ थर रचण्याचा पराक्रम केला.
3/16
मुंबईतील प्रसिद्ध जय जवान गोविंद पथकाचा नऊ थर रचण्याचा पहिला प्रयत्न फसला.
4/16
जय जवान गोविंदा पथकाने दादरमधील हिंदू कॉलनी येथे दहीहंडी रचली.
5/16
जय जवान मंडळ गोविंद पथक उतरताना पडले.
Continues below advertisement
6/16
यावेळी जय जवान मंडळाने चार एक्के लावले
7/16
चार एक्के लावणे ही जय जवानची खासियत आहे.
8/16
जय जवान मंडळाची दादरमध्ये हंडीला सलामी
9/16
जय जवान मंडळाची बालगोविंदा
10/16
जय जवान मंडळ चार एक्के लावताना
11/16
जय जवानच्या बालगोविंदाने सलामी दिली.
12/16
जय जवानची हंडी उतरताना मनोरे कोसळले
13/16
जय जवान गोविंदा पथक
14/16
जय जवान गोविंदा पथक थर रचत असताना
15/16
जय जवान गोविंदा पथक
16/16
जय जवान गोविंदा पथक
Sponsored Links by Taboola