Photo : मुंबईत रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनचा मेळावा, भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी स्वतः केलं बूट पॉलिश

मुंबई भाजपच्या वतीने रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनचा मेळावा आयोजित करण्यात आला.

Continues below advertisement

Mumbai BJP

Continues below advertisement
1/6
रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी बूट पॉलिश कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
2/6
यावेळी संवाद साधत असताना अमीत साटम यांनी स्वतः बूट पॉलिश करून कामगारांच्या श्रमांचा सन्मान व्यक्त केला.
3/6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा वेग वाढवल्याचं दिसून येतंय.
4/6
तिकीट जाहीर केव्हा होईल, कोण उमेदवार असेल याची वाट बघू नका, कामाला लागा असा संदेश देण्यात आला आहे.
5/6
मुंबईत पक्षाचा घरोघरी प्रचार सुरु करा असा आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
Continues below advertisement
6/6
मुंबई भाजपची निवडणूक संचलन समितीची बैठक पार पडली. भाजप पदाधिकाऱ्याच्या 27 वेगवेगळ्या समित्या या प्रचार नियोजन आणि सभांचं नियोजन पाहणार आहेत.
Sponsored Links by Taboola