PHOTO : राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या...शिवसेना भवन, दादर परिसरात मनसैनिकाकडून बॅनर

Banners in Dadar : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत.

Raj Thackeray Uddhav Thackeray Banners

1/9
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसेकडून शिवसेना भवन आणि दादर परिसरात लावण्यात बॅनर आले आहेत.
2/9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत.
3/9
बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे.
4/9
महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला…राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा मजकूर यात लिहिलं आहे.
5/9
सोशल मीडियावर सुद्धा राज-उद्धव यांनी एकत्र यावे अशा अनेक पोस्ट सध्या पाहायला मिळत आहेत.
6/9
दादर शिवसेना भवन परिसरातील या बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
7/9
राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला असून राजकारण खालच्या स्तरावर गेल्याने जीव तुटतो अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
8/9
2 जुलै 2023 हा दिवस राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरवला. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील एका गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.
9/9
या सगळ्या प्रकारानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी भावना सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Sponsored Links by Taboola