Mumbai Fire News: मुंबईत नागपाड्यातील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
Mumbai Fire News: मुंबईतील नागपाडा परिसरात एका रेस्टॉरंटला भीषण आग. रात्री साडे अकराच्या सुमारास भीषण आग.
Mumbai Fire News | Nagpada Byculla
1/9
मुंबईतील नागपाडा परिसरात एका रेस्टॉरंटला भीषण आग.
2/9
रात्री साडे अकराच्या सुमारास भीषण आग.
3/9
रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या चिमणीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
4/9
आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
5/9
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
6/9
अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय.
7/9
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
8/9
अचानक लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं.
9/9
आगी नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलाकडून कुलिंग प्रोसेस सुरू आहे.
Published at : 04 May 2023 07:20 AM (IST)