Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट; डब्यात धुराचे लोट, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, नेमकं काय घडलं?

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली.

Mumbai Local

1/7
मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली.
2/7
सदर घटनेनंतर लोकलच्या डब्यात असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
3/7
10 फेब्रुवारीच्या रात्री 8:12 वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाला.
4/7
घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेनंतर चांगलाच गोंधळ उडाला. मोबाईलच्या स्फोटामुळे डब्यात काहीसा धूरही पसरला होता.
5/7
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक साधनांचा वापर केला.
6/7
लोकलमध्ये ज्या प्रवाशी महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला तिची ओळख अज्ञाप पटलेली नाही. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
7/7
सदर मोबाईल स्फोट बॅटरीतील बिघाड किंवा इतर काही तांत्रिक समस्यांमुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Sponsored Links by Taboola