Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी

Lalbaugcha Raja Visarjan 2025: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाचे थोड्याचवेळात विसर्जन होणार आहे. लालबागचा राजाला खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तराफ्यावरुन समुद्रात नेण्यात येईल.

Lalbaugcha Raja Visarjan 2025

1/16
लालबागचा राजा रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.
2/16
लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता मंडपातून बाहेर पडला होता.
3/16
लालबागचा राजा तब्बल 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे.
4/16
लालबागचा राजाचे आता थोड्याचवेळात विसर्जन करण्यात येईल.
5/16
लालबागाचा राजाची आता गिरगाव चौपाटीवर शेवटची आरती होईल.
6/16
आरती झाल्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल.
7/16
लालबागचा राजाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
8/16
लालबागचा राजा 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.
9/16
लालबागचा राजाच्या रथावर उद्योगपती अनंत अंबानी हेदेखील उपस्थित आहेत.
10/16
लालबागाचा राजाच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी
11/16
लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने गिरगाव चौपाटीवर आले आहेत.
12/16
ही शान कोणाची... लालबागचा राजाची
13/16
गिरगाव चौपाटीवर अजूनही अनेक गणपती विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत.
14/16
गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी
15/16
मुंबईतील अनेक गणपतींचे विसर्जन अद्याप बाकी आहे.
16/16
मुंबईतील विसर्जन सोहळा संपण्यासाठी आज दुपारपर्यंतचा अवधी लागेल, असा अंदाज आहे.
Sponsored Links by Taboola