आगीचा लोळ उठला, मोक्कार धूर झाला, फायर ब्रिगेडवर टाईम्स टॉवरच्या काचा फोडण्याची वेळ
Kamala Mills Fire: लोअर परळ भागातील कमला मिल्स येथील टाईम्स टॉवर ही कमर्शिअल इमारत आहे.
Kamala Mills
1/7
परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कंपाऊंडनजीकच्या टाईम्स टॉवरला आज सकाळी (6 सप्टेंबर) साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली.
2/7
अग्निशमन दलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळवले.
3/7
सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
4/7
अगीची घटना सकाळी 6:25 ला घडली. 7-10 या मजळ्यांवर सर्व कर्मचारी गेले तिथे संपूर्ण पाहणी केली.
5/7
7-8-9-10 मजल्यांवर नियंत्रण मिळवलं आहे.
6/7
आगीवर नियंत्रण आता आम्ही मिळवलं आहे. सध्या संपूर्ण इमारतीला व्हेंटिलेशन हवं आहे, त्यासाठी काचा तोडत आहोत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
7/7
फायर ऑडिटची माहिती आम्ही आता घेऊ, सुरुवातीला जे प्राथमिक काही गोष्टी असतात त्या कार्यरत होत्या, असंही अधिकारी म्हणाले.
Published at : 06 Sep 2024 11:16 AM (IST)