Ganpati Visarjan 2022 : मुंबईतील गणपती विसर्जनाचे अद्भुत फोटो, ही खास दृश्य आजिबात चुकवू नका
गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा जणू पूरच आला आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी कालपासून अजूनही तुफान गर्दी!
Ganpati Visarjan 2022
1/13
कालपासून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.
2/13
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला.
3/13
मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या
4/13
गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं
5/13
लालबागच्या राजाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.
6/13
गिरगाव चौपाटीवर कालपासून गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी होती.
7/13
आज देखील पहाटेपासून चौपाटीवर गर्दी होती
8/13
लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.
9/13
भर पावसात देखील गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र होतं.
10/13
गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा जणू पूरच आला,
11/13
गणरायाला निरोप देण्यासाठी कालपासून अजूनही तुफान गर्दी आहे.
12/13
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला.
13/13
अजूनही काही ठिकाणी विसर्जन सुरु आहे.
Published at : 10 Sep 2022 03:37 PM (IST)