Ganesh Utsav 2023 : मोरया रे...! मुंबईत मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाला सुरुवात!

Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाला सुरुवात...

Ganesh Chaturthi 2023

1/14
गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत . (Photo : PTI)
2/14
गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे.(Photo : PTI)
3/14
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या महाकाय मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत.(Photo : PTI)
4/14
बाप्पाची मूर्ती नेताना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाजतगाजत मिरवणुका काढण्यात येत आहेत. (Photo : PTI)
5/14
कार्यशाळेतून मूर्ती मंडपामध्ये नेत असताना रस्त्यावर गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. (Photo : PTI)
6/14
मुंबईत 12 हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तर 1 लाख 90 हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो.(Photo : PTI)
7/14
न आठवड्यांवर आलेल्या गणेसोत्सवासाठी आताच वातावरण आनंदमय झालं आहे. (Photo : PTI)
8/14
देशभरात बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे.(Photo : PTI)
9/14
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे आताच वातावरण प्रसन्नमय झालं आहे. (Photo : PTI)
10/14
मुंबईत मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.(Photo : PTI)
11/14
ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे.(Photo : PTI)
12/14
लालबाग-परेल परिसरातील रस्ते गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्यामुळे जॅम झाले आहेत.(Photo : PTI)
13/14
शनिवार, रविवारी मोठ्या गणपतींचं आगमन होणार असल्याने लालबाग, परळ परिसरात गर्दी पाहायला मिळणार आहे.(Photo : PTI)
14/14
मागील वर्षीप्रमाणे यंदाही इकोफ्रेंडली मूर्तींना भक्तांची पसंती मिळत आहे. (Photo : PTI)
Sponsored Links by Taboola