Eric Garcetti : कयानी बेकरीत चहा आणि बनमस्का, मन्नतवर शाहरुखची भेट; अमेरिकन राजदूत एरिक गार्सोटी यांनाही मायानगरी मुंबईची भुरळ
अमेरिकन शिष्टमंडळासाठी अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. गारसेट्टी खवय्ये असल्याने अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाल्ला आणि आवडल्याची प्रतिक्रियाही दिली.
Feature Photo
1/9
भारतातील यूनायटेज स्टेटचे नवनियुक्त राजदूत एरिक गोर्सेटी हे मुंबई दौऱ्यावर आहेत
2/9
शाहरुख खानच्या राहातं घर 'मन्नत'मध्ये भेट घेतली.
3/9
गार्सेटी यांनी आज माजी क्रिकेटपटू मिताली राजची भेट घेतली. मिताली राजबरोबर क्रिकेट स्टाईलमध्ये फोटो काढला
4/9
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची भेट घेतली. यादरम्यान दोघांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या आर्थिक सहकार्यावर चर्चा केली.
5/9
एरिक गार्सेटी खवय्ये असल्याने मुंबईची ओळख असलेल्या प्रसिद्ध इराणी कॅफेमध्ये देखील गेले.
6/9
कयानी बेकरीत त्यांनी बन मस्काचा आस्वाद घेतला.
7/9
अमेरिकन शिष्टमंडळामध्ये मुंबईतील वाणिज्यदूत माईक हॅंकी, क्रिस ब्राऊन, प्रियंका विसारीया-नायक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
8/9
एरिक गार्सेटी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
9/9
अमेरिकन शिष्टमंडळासाठी अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. गारसेट्टी खवय्ये असल्याने अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाल्ला आणि आवडल्याची प्रतिक्रियाही दिली.
Published at : 18 May 2023 09:53 AM (IST)