Dahi handi 2025 kirit Somaiya : राजकारण सोडून थेट मैदानात! आधी तरुणांसोबत थिरकले, नंतर किरीट सोमय्यांनी भर पावसात फोडली दहीहंडी

Dahi handi 2025 kirit Somaiya : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भांडूप येथे दही हंडीचा मनमुराद आनंद लुटला.

Dahi handi 2025 kirit Somaiya

1/10
मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध भागात आज गोकुळाष्टमी जोरात साजरी होत आहे.
2/10
अनेक ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
3/10
राजकीय नेत्यांनीही दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
4/10
यात भाजपचे नेते किरीट सोमय्यांही मागे नव्हते.
5/10
मुंबईतील भांडुपमध्ये किरीट सोमय्या यांनी दही हंडी उत्सवाला हजेरी लावली.
6/10
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भांडुपमध्ये चौथ्या थरावर चढून हंडी फोडली.
7/10
गोविंदांनी तीन थर लावल्यानंतर किरीट सोमय्या भर पावसात पटापट वर चढले आणि त्यांनी दंहीहंडी फोडली.
8/10
तसेच त्यांनी बांगलादेशी घुसखोर प्रमाणपत्र घोटाळा हंडी देखील यावेळी फोडली.
9/10
किरीट सोमय्या हे तरुणाई सोबत नृत्य देखील केल्याचे पाहायला मिळाले.
10/10
यावेळी किरीट सोमय्या यांनी गोकुळाष्टमीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
Sponsored Links by Taboola