मनसेचा शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉईंट पुन्हा होणार सुरू, राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

मनसेचा दादर शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉईंट पुन्हा सुरू होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सेल्फी पॉईंटचे उद्धाटन होणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Park

1/9
मनसेचा दादर शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉईंट पुन्हा सुरू होणार आहे.
2/9
2013 साली तत्कालीन मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा सेल्फी पॉईंट सुरू झाला होता
3/9
याला तरुणाईकडून चांगला प्रतिसाद लाभला होता.
4/9
मात्र 2017 नंतर हा सेल्फी पॉईंट बंद झाला होता.
5/9
भाजप, शिवसेना यांनी देखील हा सेल्फी पॉईंट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.
6/9
मात्र तो काही कारणास्तव सुरू झाला नाही
7/9
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन होणार आहे.
8/9
व्हेलंटाईन डे निमित्त आज खास सजावट करण्यात आली आहे.
9/9
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन केले जाणार आहे.
Sponsored Links by Taboola