BMC Election: निवडणूक लागताच रात्री दक्षिण मुंबईत जागोजागी निनावी पोस्टर्स लागले, राज-उद्धव ठाकरे लक्ष्य, चर्चांना उधाण

BMC Election: जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको.. अशा आशयाचे बॅनर मुंबईत लावण्यात आलेले आहेत.

Continues below advertisement

BMC Election

Continues below advertisement
1/6
राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.
2/6
अशातच राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे, चाचपणी, मुलाखती, उमेदवारी, युती अशा गोष्टींना कालपासूनच सुरूवात झाली आहे.
3/6
अशातच मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेत आले आहेत.
4/6
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको.. अशा आशयाचे बॅनर मुंबईत लावण्यात आलेले आहेत.
5/6
बॅनरबाजी करत शिवसेना ठाकरे गटासह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
Continues below advertisement
6/6
मात्र, बॅनर कुणी लावले याचा उल्लेख नाही, त्यामुळे हे बॅनर चर्चेत आले आहेत.
Sponsored Links by Taboola