Bhayandar Leopard News: भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; आतापर्यंत तिघांना जखमी केल्याची माहिती

Bhayandar Leopard News : मुंबईतील भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात आज (19 डिसेंबर) सकाळी बिबट्या दिसून आल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

Bhayandar Leopard News

Continues below advertisement
1/7
Bhayandar Leopard News : मुंबईतील भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात आज (19 डिसेंबर) सकाळी बिबट्या दिसून आल्याची माहिती समोर आली आहे.
2/7
भर नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्याने लोकांमध्ये घबराट माजली आहे. परिणामी, बिबट्याने आतापर्यंत तिघांना जखमी केले असल्याचीही माहिती आहे.
3/7
बिबट्या हा सध्या येथील पारिजात इमारतीमध्ये असून त्या इमारतीत त्याला अडकवून ठेवण्याचे काम महापालिकेचे अग्निशमन दल व रहिवाशांनी केले आहे.
4/7
इमारतीमधील एका सदनिकेत बिबट्या शिरला असतात तेथील एका मुलीलाही जखमी केल्याची माहिती आहे. तिला अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे.
5/7
बिबट्या आल्याचे समजतात अग्निशमन दलाला कळवले तसेच वनविभागाला देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र परिसरातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असल्याची माहिती तेथील माजी नगरसेवक धनेश पाटील यांनी दिली.
Continues below advertisement
6/7
राज्यातील अनेक भागात सध्या बिबट्याचा सर्रास वावर बघायला मिळतो आहे.
7/7
अशातच मुंबईतील भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात भर नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्याने लोकांमध्ये घबराट माजली आहे.
Sponsored Links by Taboola