Veer Savarkar : 'आम्ही सारे सावरकर'... वीर सावरकरांच्या समर्थनार्थ मुंबईत 'भाजयुमो'ची बॅनरबाजी

Bharatiya Janata Yuva Morcha Banners: राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून भाजप युवा मोर्चाकडून सावरकरांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Veer Savarkar

1/9
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ भाजप युवा मोर्चाकडून मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
2/9
राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक.
3/9
भाजप युवा मोर्चाकडून सावरकरांच्या समर्थनार्थ लावण्यात आले बॅनर्स.
4/9
भापज युवा मोर्चानं आम्ही सारे सावरकर अशी मोहीमच सुरू केली आहे.
5/9
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप मुंबईसह राज्यांमध्ये आक्रमक झाली आहे.
6/9
भाजप युवा मोर्चाकडून बॅनरवर 'आम्ही सारे सावरकर' असं लिहिण्यात आलं आहे.
7/9
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकर यांच्यावर करण्यात आलेली टिप्पणी आणि अपमानाच्या विरोधात भाजपकडून मध्यरात्री मोठ्या संख्येत मुंबई शहरात पोस्टर बाजी करण्यात आली आहे.
8/9
मुंबईच्या अंधेरी-घाटकोपर रस्त्यावर साकीनाका जंक्शन, चांदीवली, असल्फा मेट्रो स्टेशन, घाटकोपर स्टेशन परिसरात मोठ्या संख्येमध्ये भाजप युवा मोर्चाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
9/9
दरम्यान, राज्यात 'सावरकर गौरव यात्रा' सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola