मुंबईत अजित पवारांचा टॅक्सीने प्रवास; सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल यांचीही दादांना साथ, Photo's
राष्ट्रवादी अजित पवार गटाची सध्या राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरु आहे. (photo credit-NCP)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील अणुशक्तीनगरमध्ये काल जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होत. (photo credit-NCP)
या यात्रेसाठी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलसह इतर नेतेही दाखल झाले होते. (photo credit-NCP)
अणुशक्ती विधानसभेचे आमदार नवाब मलिक देखील यावेळी अजित पवारांसोबत होते. (photo credit-NCP)
या कार्यक्रमाला जाताना अडित पवारांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. (photo credit-NCP)
अजित पवार यांनी टॅक्सीद्वारे प्रवास केला. यावेळी टॅक्सी चालकांच्या समस्या देखील अजित पवारांनी जाणून घेतल्या. (photo credit-NCP)
चेंबूर ते मानखुर्द पर्यंतचा प्रवास अजित पवारांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित होते. (photo credit-NCP)