Miss World : 'मिस वर्ल्ड' स्पर्धकांची नागपूरच्या संघाच्या मुख्यालयाला भेट! पाहा फोटो..
Miss World : मिस वर्ल्डचे स्पर्धक पोहोचले रेशीमबागेत...
Continues below advertisement
मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी नागपुरमधील संघ कार्यालयाची भेट घेतली. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
Continues below advertisement
1/10
मिस वर्ल्ड स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
2/10
ही 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
3/10
या स्पर्धेचा ग्रँड फिनाले 9 मार्च रोजी पार पडणार आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
4/10
यापूर्वी स्पर्धक भारतातील विविध शहरांमधील प्रसिद्ध ठिकाणी भेटी देत आहेत. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
5/10
मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट दिली. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
Continues below advertisement
6/10
डॉ. हेडगेवारांच्या आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
7/10
गुरुवारी या स्पर्धेतील सहा स्पर्धक तरुणींनी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिआ मोरले यांच्यासह रेशीमबाग येथील स्मृति मंदिर परिसराला भेट दिली. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
8/10
या स्पर्धकांनी संघाचं कार्य आणि सेवा प्रकल्पांबाबत माहिती जाणून घेतली. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
9/10
मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी नागपुरमधील संघ कार्यालयाची भेट घेतली. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
10/10
या मिस वर्ल्ड स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. (Photo Credit : ABP Majha Reporter/ Nagpur)
Published at : 02 Mar 2024 10:45 AM (IST)