बीड, जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, शेतीचं मोठं नुकसान!
बीड, जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, शेतीचं मोठं नुकसान
Continues below advertisement
महाराष्ट्र पाऊस, महाराष्ट्र पाऊस, पावसाच्या बातम्या, हवामान अपडेट, पावसाची आपत्ती
Continues below advertisement
1/8
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात पावसामुळे शेतीच नुकसान, पीक पाण्यात गेल्याची ड्रोन दृश्य.
2/8
जालना जिल्ह्यातल्या बदनापुर तालुक्यातल्या वाकूळनी ,बाजार वाहेगाव,देशगव्हाण आणि माहेर भायगाव परिसरातील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेताला तलावाचे स्वरूप.
3/8
शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांची शेती पिकं गेली पाण्याखाली , सोयाबीन कापूस मोसंबी पिकांचे नुकसान..
4/8
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग गावातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आलाय
5/8
सलग दुसऱ्या दिवशी देखील मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नदी दुधडी भरून वाहत आहे.
Continues below advertisement
6/8
तर नदीपात्र परिसरात अडकलेल्या स्थानिक नागरिकांना NDRF टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आल आहे.
7/8
नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वारंवार तहसील प्रशासनाकडून केले जाते.
8/8
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे क…
Published at : 23 Sep 2025 04:16 PM (IST)