Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक आहे!
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे.(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 'पाणी घ्या' म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. (PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषस्थळी दाखल झाले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे.(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यावेळी सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं. (PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं. आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं.(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
'पाणी घ्या' म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे.(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)