Weather Update : गोड गुलाबी थंडीची चाहूल; हिंगोली जिल्ह्यामध्ये पसरली धुक्याची दाट चादर

Hingoli News : हिंगोली शहरामध्ये आज दाट धुके पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना सकाळी सुद्धा लाईट लावून वाहन चालवावे लागत

Continues below advertisement

Hingoli Weather Update

Continues below advertisement
1/5
दिवाळीला सुरुवात झालेली आहे. अशातच हिंगोलीच्या वातावरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आता हळूहळू थंडी जाणवू लागलेली आहे.
2/5
हिंगोली शहरामध्ये आज दाट धुके पाहायला मिळालेले आहेत.
3/5
दाट धुके आणि थंडी असल्यानंतरहि शारीरिक कसरत करणाऱ्या नागरिकांनी सुद्धा मॉर्निंग वॉकसाठी गर्दी केली आहे.
4/5
धुक्यामुळे रस्त्यावरील दुष्यमानता सुद्धा कमी झाली आहे.
5/5
त्यामुळे वाहन चालकांना सकाळी सुद्धा लाईट लावून वाहन चालवावे लागत आहेत.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola