विजयादशमीला 'विठुराया' गुराखी रुपात तर 'रुक्मिणी माता' विजयालक्ष्मी रुपात सजली

WhatsApp_Image_2021-10-15_at_904.27_PM

1/6
पंढरपुरात आज विजयादशमीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणीला ठेवणीतील दागिन्यांनी मढविण्यात आले आहे.
2/6
विठुरायाला सोन्याची पगडी, सोन्याचे धोतर, खांद्यावर रेशमी घोंगडी आणि हातात चांदीची काठी अशा गुराखी पोशाखात सजवले आहे.
3/6
रुक्मिणी मातेला नखशिखान्त सोन्यानी मढवित विजयालक्ष्मी रुपात सजविण्यात आले आहे.
4/6
विजयादशमीला विठुराया गुराखी रुपात तर रुक्मिणी माता विजयालक्ष्मी रुपात सजलेली दिसून येत आहे.
5/6
हिरेजडित मुकुट, सोन्याचे पातळ आणि ठेवणीतील हिरेजडित दागिने परिधान करण्यात आले आहेत.
6/6
देवाचे हे साजरे रूप पाहण्यासाठी देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
Sponsored Links by Taboola