Maharashtra Vidhansabha 2024 : 'या' 8 जणांना सोडून बाकी सर्व आमदारांचे शपथविधी आटोपले, विधानसभा स्थगित !
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
08 Dec 2024 02:03 PM (IST)
1
महायुतीचे सरकार कामाला लागलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महायुती सरकारने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
3
आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. आज उर्वरित सर्व आमदारांचा शपथविधी होणार होता. मात्र, यावेळी 8 आमदार अनुपस्थित होते.
4
उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके हे आमदार शपथविधीला गैरहजर होते.
5
त्यामुळे या उर्वरित आमदारांना उद्या पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल.
6
यापैकी काही आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ देण्यात येईल.