शरद पवारांचे 10 विजयी आमदार
Maharashtra Vidhan Sabha Final Result 2024 Party Wise: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल दि. 23 नोव्हेंबर 2024 ला जाहीर झाला. यामध्ये शरद पवार यांचे एकूण उम्मेदवारापैकी 10 विजयी उम्मेदवारांची माहिती पहा.
Sharad Pawar s 10 winning MLAs
1/10
अभिजित पाटील यांनी मीनल साठे यांना पराभूत करून माढा या मतदारसंघात विजय मिळवला आहे.
2/10
बापूसाहेब पाठारे यांनी सुनील टिंगरे याना पराभूत करून वढगाव शेरी या मतदारसंघात विजय मिळवला.
3/10
जयंत पाटील यांनी इस्लामपूर या मतदार संघामधून निशिकांत पाटील याना पराभूत केले आहे. आणि विजय मिळवला आहे.
4/10
जितेंद्र आव्हाड यांनी नसीब मुल्ला पराभव करून मुंब्रा-कालवा या मतदारसंघामध्ये विजय मिळवला.
5/10
दिग्विजय बागल यांचा पराभव झाला आणि नारायण पाटील यांनी करमाळा मतदार संघामधून विजय मिळवला
6/10
राजू खरे यांनी यशवंत माने यांचा पराभव करून माहोल या मतदार संघात विजय मिळवला
7/10
राम शिंदे चा पराभव करून कर्जत जामखेड मतदार संघामधून रोहित पवार यांनी विजय मिळवला.
8/10
तासगाव-कवट्यामहाकाल या मतदार संघातून संजय पाटील याना पराभूत करून रोहित पाटील यांनी विजय मिळवला.
9/10
बीड मतदार संघामधून संदीप क्षीरसागर याचा विजय. आणि योगेश क्षीरसागर यांचा पराभव.
10/10
उत्तमराव जाणकार यांनी राम सातपुते यांना पराभव करून माळशिरस या मतदार संघात विजय मिळवला
Published at : 25 Nov 2024 06:51 PM (IST)