Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Candidate List : नवनीत राणांविरोधात 29 वर्षीय प्राजक्ता पिल्लेवाणला, वंचितचे 8 उमेदवार कोण कोण?

Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Candidate List : लोकसभा निवडणुकासांठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीये. यामध्ये एकूण 8 उमेदवारांचा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Candidate List

1/8
भंडारा-गोंदीया - संजय गजानंद केवट
2/8
गडचिरोली-चिमूर - हितेश पांडुरंग माडवी
3/8
चंद्रपूर - राजेश बेले
4/8
बुलढाणा - वसंत राजाराम मगर
5/8
अकोला - प्रकाश आंबेडकर
6/8
अमरावती- प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण
7/8
वर्धा - राजेंद्र साळुंखे
8/8
यवतमाळ - वाशिम - सुभाष खेमचंद पवार
Sponsored Links by Taboola