In Pics | अवकाळीचा तडाखा; जालन्यात गारपिटीसह पाऊस, द्राक्ष बागांचे नुकसान

द्राक्ष बाग

1/8
जालना तालुक्यात रात्री झालेल्या पाऊस आणि गारपीटीन द्राक्ष बागांचे मोठं नुकसान झालं आहे.
2/8
तालुक्यातील,कडवंची, धारकल्याण, नाव्हा, नंदापुर या भागात रात्री 9 ते 10 च्या जोरदार पाऊस झाला.
3/8
यात गारपीट मोठ्या प्रमाणावर झाल्याने मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड असलेल्या या गावात द्राक्ष बागांना याचा चांगलाच फटका बसलाय.
4/8
रात्री तासभर चाललेल्या जोरदार पाऊस आणि गारपीटीने द्राक्षाचे गढ जमिनीवर पडून अनेक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालय.
5/8
अवकाळी पावसाच्या संकटामुळे द्राक्षाच्या सरासरी उत्पादनात घट होणार आहे.
6/8
द्राक्ष व बेदाणा उत्पादन घटणार आहे. त्यांचा दर्जा घसरण्याचीही भीती आहे.
7/8
दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
8/8
अवकाळी पाऊस
Sponsored Links by Taboola