Ajit Pawar: जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित दादाच, उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स

Ajit Pawar: जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

Ajit pawar

1/9
मुंबई आणि नागपूरनंतर उल्हासनगरमध्येही अजित पवारांचे बॅनर लागले आहेत
2/9
जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.
3/9
उल्हासनगरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत.
4/9
जनतेच्या मनातील भावना आपण मांडल्याची प्रतिक्रिया बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
5/9
राज्याला अजित दादांसारखा सक्षम मुख्यमंत्रीच हवा असल्याचंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.
6/9
उल्हासनगरमध्ये 'जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच!', असे बॅनर्स राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत
7/9
एका मुलाखतीत दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आणि चर्चांना उधाण आलं.
8/9
जनतेच्या मनातल्या भावना बॅनर्स स्वरूपातून मांडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
9/9
तसेच राज्याला अजित दादांसारखा सक्षम मुख्यमंत्रीच हवा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Sponsored Links by Taboola