In Pics | तुकाराम बीजनिमित्त आळंदीत साकारण्यात आली देहूनगरी

आळंदी
1/9
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आज देहू नगरीच रेखाटण्यात आलेली आहे.
2/9
विविध पानं- फुलं आणि संत तुकोबांच्या प्रतिमांनी येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
3/9
वाढत्या कोरोनामुळं तुकाराम बीज सोहळा मोजक्याच भाविकांमध्ये पार पाडण्यात येणार आहे.
4/9
त्यामुळे भाविकांना दर्शनाला जाता येणार नाही.
5/9
पण तुकोबांच्या दर्शनाची पर्वणी आळंदी देवस्थानने या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे.
6/9
आज रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
7/9
आळंदी देवस्थानाने देखील शासकीय नियमांच्या अधीन राहूनच बीज सोहळा पार पाडणार अस म्हटलं.
8/9
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे.
9/9
म्हणजेच या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले.
Published at : 30 Mar 2021 09:00 AM (IST)