मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांचा लांबच लांब रांगा
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
traffic jam on Mumbai Western Express Highway
1/10
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहा.ला मिळत आहे.
2/10
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे कडून अंधेरीचे दिशेने जाणारा मार्गावर मागील एक ते दीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
3/10
वांद्रे, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, अंधेरी या सर्व परिसरात रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.
4/10
रस्त्याच्या क्षमता पेक्षा जास्त गाड्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर उतरल्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
5/10
वांद्रे ते अंधेरी अर्धा तासाच्या प्रवास मात्र वाहन चालकांना दीड ते दोन तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे
6/10
संध्याकाळची वेळ आहे मोठ्या संख्येने चाकरमानी कामातून सुटून घरी निघाले आहेत मात्र या वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे
7/10
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून देखील युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे
8/10
रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त गाड्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर उतरल्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
9/10
संध्याकाळची वेळ आहे मोठ्या संख्येने चाकरमानी कामातून सुटून घरी निघाले आहेत मात्र या वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे
10/10
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे कडून अंधेरीचे दिशेने जाणारा मार्गावर मागील एक ते दीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
Published at : 18 Dec 2025 07:40 PM (IST)