PHOTO : उस्मानाबादमध्ये सायकलिस्टसाठी खास सायक्लोथॉन; अनेकांनी घेतला सहभाग
Special cyclothon for cyclists in Osmanabad
1/8
उस्मानाबादमध्ये सायकलिस्टसाठी सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं.
2/8
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद आणि स्पोर्ट्स अकादमीने, फ्युचर सायकल अँड स्पोर्ट्स सायक्लोथॉन 2022 आयोजन केलं.
3/8
एबीपी माझा समूह सायक्लोथॉनसाठी मीडिया पार्टनर होता.
4/8
उस्मानाबाद बरोबरच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, लातूर, अहमदनगर, सोलापूर, बार्शी शहरातील सायकलिस्ट या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले.
5/8
उस्मानाबादच्या या पहिल्या सायक्लोथॉनमध्ये 400 सायकलिस्ट सहभागी झाले
6/8
पहाटे 5:30 वाजता वरुडा रोड ब्रीज या ठिकाणी पासून स्पर्धेला सुरूवात झाली.
7/8
25 किमी, 50 किमी व 100 किमी या तीन प्रकारात ही सायक्लोथॉन पार पडली.
8/8
सायक्लोथॉनमध्ये सहभागी सर्व सायकलिस्टना हेल्मेट सक्तीचे आहे. हेल्मेट शिवाय सहभाग घेता येणार नाही.
Published at : 20 Mar 2022 10:28 AM (IST)