PHOTO: काय म्हणता? मालगाडी रुळावरुन घसरुन थेट शेतात...! करमाळ्यातील घटना
Solapur: सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी करमाळा तालुक्यातील केम जवळ रुळावरून घसरली.
Continues below advertisement
Solapur Karmala Railway Freight train derailed near Kem
Continues below advertisement
1/10
सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी करमाळा तालुक्यातील केम जवळ रुळावरून घसरली.
2/10
रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.
3/10
सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले.
4/10
गाडी शेतात मातीत जाऊन थांबली.
5/10
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
Continues below advertisement
6/10
मात्र पहाटेच्या सुमारास मुंबईहून कर्नाटकच्या दिशेने दिशेने जाणाऱ्या गाड्या सोलापूरला काही वेळ उशिरा पोहोचल्या.
7/10
दरम्यान 'घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
8/10
घसरलेली मालगाडी ही लूप रूळवर होती. त्यामुळे अधिक वेळ वाहतूक बंद नव्हती.
9/10
सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
10/10
मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे कारण चौकशीनंतर समोर येईल.' अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
Published at : 04 Sep 2022 11:46 AM (IST)