विकेंडचा प्लॅन करताय? अहो, पुण्यातील सिंहगड किल्ला 3 दिवसांसाठी बंद

सिंहगड किल्ला नागरिकांसाठी पुढील 3 दिवस बंद राहणार आहे.

Sinhagad Fort

1/10
सिंहगड किल्ला नागरिकांसाठी पुढील 3 दिवस बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
2/10
सिंहगड किल्ल्यावर सध्या अतिक्रमण हटाव कार्यवाही सुरु आहे. त्यामुळं सिंहगड किल्ला नागरिकांसाठी पुढील 3 दिवस बंद राहणार आहे.
3/10
अतिक्रमण हटाव कार्यवाही अद्यापही सुरूच असल्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे दि. 31 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
4/10
या काळात पायवाटांद्वारे गडावर येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे, ही विनंती.
5/10
गडावर JCB किंवा अन्य मोठ्या वाहनांचा वापर शक्य नसल्यामुळे काही स्थायिक RCC (रेनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट) बांधकामे पूर्णपणे हटवणे बाकी आहे.
6/10
गडावरील सर्व कामे हातानेच करावी लागत असल्यामुळे कार्यवाहीस अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे.
7/10
प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून ही कार्यवाही लवकरच पूर्णत्वास नेण्यात येईल, आणि त्यात निश्चितच यश येईल अशी माहिती पुणे वनविभागाच्या वतीन देण्यात आली आहे.
8/10
विकेंडला सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते.
9/10
या काळात पायवाटांद्वारे गडावर येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे, ही विनंती.
10/10
अतिक्रमण हटाव कार्यवाही अद्यापही सुरूच असल्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे दि. 31 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
Sponsored Links by Taboola